मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर विरोधकांच्या आक्रमक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. या कोरोना परिस्थितीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 'प्रसिद्धी माध्यमांचा धुरळा उडवून समाजमाध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार व बदनामी ही निवडणुकीतील शस्त्रं आता जुनाट व बोथट...
मुंबई (वृत्तसंस्था) एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताळणीबाबत राज्य सरकारचे कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून...
जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील वाळलेली लाकडे विद्यापीठाने...
जळगाव (प्रतिनिधी) जनतेच्या मदतीला भाजप आहे सोबतीला, या उक्तीप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित भव्य रक्तदान शिबिर ही काळाची गरज...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता, यापुढे अत्यावश्यक असेल तरच...
मुंबई (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारचे कान टोचले आहेत. आजही भारत तग...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती येण्यासाठी या प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech