TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन ; साडेतीन महिन्यांत येणार पूर्णत्वास

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2021
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ​‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. या कामाचे महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते विधिवत मंत्रघोष व वाद्याच्या निनादात श्रीफळ वाढवून भूमिपूजन झाले. येत्या साडेतीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास येणार आहे.

‘सुप्रिम इंडस्ट्रीज’चे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजय प्रभुदेसाई, जी.के. सक्सेना, उपमहापौर कुलभूषण पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त श्री.पवन पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे, अनंत (बंटी) जोशी, कैलास सोनवणे, प्रशांत नाईक, अ‍ॅड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, सरिता माळी-कोल्हे, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, महापालिकेचे शहर अभियंता अरविंद भोसले, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

READ ALSO

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा मनोगतात म्हणाले, की सागर पार्क हा शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. त्या अनुषंगाने येथे उभारल्या जाणार्‍या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या प्रकल्पाचे काम उत्तमप्रतीचे व अतिशय आधुनिकपूर्ण सेवा-सुविधांयुक्त होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी फुले मार्केटनजीक जुन्या महापालिकेच्या जागेवरील सार्वजनिक शौचालय उभारले गेलेले असून ते उत्तम पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पासाठी काहीही अडचणी असल्यास जळगाव महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.

प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक नितीन बरडे व श्री.अनंत (बंटी) जोशी या दोघांच्या पुढाकाराने व विशेष पाठपुराव्याने या कार्याला सुरुवात झाली आहे. यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी ‘सुप्रिम’चे आभार मानत जळगाव शहराला दात्यांची परंपरा नेहमीच राहिलेली असून, वेळोवेळी दानशूर व्यक्तींसोबत महापालिका समाजोभिमुख कार्य करण्यास तत्पर असते, असेही सांगितले.

सुप्रिम इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक प्रभुदेसाई म्हणाले, की सामाजिक दायित्वातून काम करण्याची नेहमीच सुप्रिम फाऊंडेशनची आजवर भूमिका राहिली आहे. संबंधित काम साडेतीन महिन्यांत पूर्णत्वास येईल. तसेच पुढील टप्प्यात रामदास कॉलनी व शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. सदरील कामे नुसतीच पूर्णत्वास आणणे आमचा हेतू नाही, तर त्यांची देखभालही तितकीच तन्मयतेने आम्ही करीत असतो. या अनुषंगाने अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून मिळणारे आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणारे असतात. महापालिकेचे सहकार्यही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
Next Post

पत्नी अन् बाळाचा निर्घृण खून करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाहनावर सिमेंट उडविल्याच्या करणावरुन तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण

June 6, 2025

सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह

October 5, 2021

धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत लग्न, पिडीतेने दिला बाळाला जन्म ; भडगाव पोलिसात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा !

December 31, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ७ ऑगस्ट २०२३ !

August 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group