राज्य

महिन्याला १५०० रुपये पाहिजे?, जाणून कसा करायचाय अर्ज !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी अर्थमंत्र्यांनी ह्यमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेह्णची घोषणा केली अन् इकडे या योजनेच्या प्रत्यक्ष...

राज्यात जोरदार ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज !

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात मान्सून सक्रिय असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. शुक्रवारी a अनेक भागांत दमदार पाऊस पडला. तसेच मध्य महाराष्ट्र...

शाळेत चक्कर येऊन पडली, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू !

नाशिक (वृत्तसंस्था) परिसरातील उपेंद्र नगर येथील शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाला. दिव्या त्रिपाठी (वय ११,...

खळबळजनक : पंचवटीत पोत्यामध्ये सापडल्या प्लास्टिकच्या मानवी कवट्या !

नाशिक (वृत्तसंस्था) पंचवटीत पेठ रोड परिसरातील एरंडवाडीत मंदिराजवळ एका पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या. कवट्या प्लास्टिकच्या बनविण्यात आल्या...

पालखी सोहळ्यासाठी २१ कोटींचा निधी !

पुणे (वृत्तसंस्था) पुणे ते पंढरपूरदरम्यानच्या सर्व जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील तळांच्या ठिकाणी स्वच्छतेपासून, पाणी, शौचालये, वीज, आरोग्य सुविधा आणि इतर सुविधा...

वारीतील दिंड्यांना २० हजारांचे अनुदान, अपघात गटविमा, वाहनांना टोल माफ ; मुख्यमंत्र्यांची घोषणा !

मुंबई : पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

मुलींना परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड, विश्रामाची सुविधा द्या ; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माध्यमिक व उच्च माध्यमिक चाया घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या मासिक पाळीच्या काळातील गरजा लक्षात घेत त्यांना दहावी व बारावीच्या...

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत जादूटोण्याचा प्रकाराने उडाली खळबळ !

पुणे (वृत्तसंस्था) किरकोळ वादातून कोंढवा भागातील एका सोसायटीच्या चिटणीसासह मुलाने जादूटोण्याचा प्रकार केल्याचा प्रकार शनिवारी (दि. ८) उघडकीस आला. याप्रकरणी...

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… ; निराश समर्थकांना पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन !

मुंबई (वृत्तसंस्था) तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची... माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा... आई-बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू...

Page 11 of 834 1 10 11 12 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!