TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संस्कृती मंत्रालय, भारत सरकारतर्फे राष्ट्रीय रांगोळी स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी खुल्या राष्ट्रीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सकाळी ८ ते ११ या वेळेत बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे आयोजन संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान करीत आहे. सदर स्पर्धेला राष्ट्रीय स्तरावर सुमारे ६ लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून प्रत्येक स्पर्धकास संस्कृती मंत्रालयातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

१. रांगोळी काढण्यासाठी तीन तासांचा अवधी असेल.

२. प्रत्येक स्पर्धकास ऑनलाईन नोंदणी (E – Registration) आवश्यक आहे. यासाठी स्वतः चा मोबाईल सोबत आणावा लागेल. बाकीची तांत्रिक मदत प्रतिष्ठान कडून मिळेल.

३. नोंदणी झाल्यावर तीन तासात आपली रांगोळी (ठिपक्या ठिपक्यांची, संस्कारभारती प्रमाणे, पोर्ट्रेट, गालिचा) पूर्ण करून रांगोळी काढतांनाचा फोटो व रांगोळी झाल्यावर रांगोळी सोबतचा फोटो काढून हे फोटो मिनीस्ट्रीच्या वेबसाईटवर अपलोड करायची आहे. (यासाठी प्रतिष्ठानतर्फे तांत्रिक मदत मिळेल)

४. रांगोळी काढण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे खडूने स्केच करणे किंवा दोरीच्या साह्याने गोल काढणे यासाठी परवानगी नाही.

५. रांगोळी काढण्यासाठी चार फूट बाय चार फूट (४’ x ४’) चौकोन आपल्याला मिळेल.

६. आपण काढत असलेल्या रांगोळीला लागणारे सर्व सामान व विविध रंगाच्या रांगोळ्या स्पर्धकाने स्वतःच्या खर्चाने आणायच्या आहेत.

७. स्पर्धेच्या दरम्यान शासनाने कोविड – १९ च्या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार या स्पर्धेचे आयोजन होईल त्यामुळे हात धुवून, सॅनिटाईज करणे, मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. (स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल) तरी जळगावच्या तमाम रांगोळी कलाकारांना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान च्या वतीने आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त स्पर्धेत स्पर्धकांनी या संधीचा लाभ घ्यावा व स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिपक चांदोरकर मो. 9422778911 यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

पंजाब नॅशनल बँकेत भरती ; लगेच करा अर्ज, १७ जानेवारी शेवटची तारीख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आता नव्हे, चौकशी पूर्ण झाल्यावर बोलणार : खडसे

July 17, 2021

केटरर्सचे काम आटोपून येणाऱ्या तिघांचा दूर्दैवी मृत्यू.. आदिवासी विद्यार्थ्यांचाही समावेश

December 8, 2024

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

July 5, 2022

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य सोमवार ४ एप्रिल २०२२ !

April 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group