मुंबई (वृत्तसंस्था) एका पठ्ठ्यानं केवळ ३ शब्दांत आपला राजीनामा (3 Words Resignation Letter) बॉसला दिला आहे. केवळ तीन शब्दांत त्याने...
औरंगाबाद (वृत्तसंस्था) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात लग्न लागल्यानंतर नवऱ्याने नवरीच पसंद नसल्याचं म्हणत तिला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. मग...
मुंबई (वृत्तसंस्था) इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षांचे निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. त्यांची ती प्रतीक्षा आता...
मुंबई (वृत्तसंस्था) येत्या २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे. मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेमध्ये जनरल...
राशिभविष्य, गुरुवार १६ जून २०२२ : अनेक राशींसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना काही नवीन बदलांसाठी तयार राहावे...
पाटणा (वृत्तसंस्था) सैन्यातील भरतीसाठी केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ नावाची योजना आणली आहे. या योजनेवरुन देशातील वातावरण चांगलेच तापलं आहे. अग्निपथ...
मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय सराफ बाजारात बुधवारचे दर जाहीर झाले आहेत.(Gold-Silver Price Latest News) सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली तरी...
मुंबई (वृत्तसंस्था) परखड भाष्य करणाऱ्या, भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडापोटी कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय...
अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर...
सांगली (वृत्तसंस्था) सोन्याची अंगठी मागितली म्हणून प्रियकराने प्रियसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील भिकवडी परिसरात घडली आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech