राज्य

आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर ; शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी...

Horoscope : राशिभविष्य, बुधवार १५ जून २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

राशिभविष्य, बुधवार १५ जून २०२२ : आज तुमच्या राशीवर ग्रहांच्या स्थितीचा काय परिणाम होईल. कोणत्या राशींवर गणेश विशेष दयाळू असेल....

‘…म्हणूनच भाजपने आज अजितदादांना बोलू दिले नाही’ ; रोहित पवारांना संशय

मुंबई (वृत्तसंस्था) देहूमधील आजच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण न करु दिल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे...

LIC ची विषेश योजना : दररोज ३० रूपये जमा करा अन् मिळवा ४ लाख ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. या योजनेचे नाव आहे...

मान्सूनने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भाग व्यापला ; विदर्भातही सक्रिय होण्याचा अंदाज

पुणे (वृत्तसंस्था) मान्सूनने मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भाग व्यापला असून येत्या बुधवारपर्यंत तो विदर्भाच्या काही भागात सक्रिय होण्याचा अंदाज...

‘देहूचे शिळा मंदिर हे भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर…’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे (वृत्तसंस्था) श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू नगरित आले होते. त्यांनी मंदिराचे...

Gold- Silver Price Today : जाणून घ्या…आजचा सोने-चांदीचा लेटेस्ट दर !

मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये...

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार १४ जून २०२२ !

राशिभविष्य, मंगळवार १४ जून २०२२ : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळू शकते. मेष:- संताप आवरावा...

जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कॅन्सर ; रुग्णालयात उपचार सुरु

पुणे (वृत्तसंस्था) ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड...

सर्वसामान्यांना दिलासा ! एप्रिलच्या तुलनेत किरकोळ महागाई दरात घट

मुंबई (वृत्तसंस्था) महागाईमुळे होरपळ झालेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारे वृत्त आहे. मे २०२२ मध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation) दरात घट...

Page 199 of 834 1 198 199 200 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!