अकोला (वृत्तसंस्था) अवघ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधम बापाने बळजबरी करून शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केल्याप्रकरणी...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय संघटनांवर मोठे आरोप केले आहेत. यानंतर आता राहुल गांधी यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी दाखल...
मुंबई (वृत्तसंस्था) आदित्य ठाकरेच्या निकटवर्तीय राहूल कनाल (rahul kanal) यांच्या घरावर काल आयकर विभागाने छापेमारी केली. राहूल कनाल यांच्या घरातून...
मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त...
मुंबई (वृत्तसंस्था) मोठे साहेब, नेहमीच अदृश्य हाताने कटकारस्थान करण्यात माहीर असतात. पण, आता शंकराचा तिसरा डोळाही उघडला आहे, असं सूचक...
मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनसंदर्भात खुलासा केला. त्यासंदर्भात आता प्रविण चव्हाण (Pravin Chavhan) यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला असून १० मार्चपर्यंत ‘यलो अॅलर्ट’...
राशिभविष्य, बुधवार ९ मार्च २०२२ : बुधवारी चंद्र त्याच्या उच्च राशीत म्हणजेच वृष राशीत संचार करेल. चंद्राच्या या राशी परिवर्तनामुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी आज पुराव्यानिधी सरकारी वकिलाने भाजप नेत्यांना कशा प्रकारे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech