TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले केळीबरोबरच हळद, भेंडी या पिकांची निर्यात वाढावी, याकरीता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्यातर्फे वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा कक्ष, प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक 3, येथे सुरु करण्यात आलेल्या कृषिमाल निर्यात मार्गर्शन केंद्राचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह तांदलवाडी, ता. रावेर येथील केळी उत्पादक प्रगतीशील शेतकरी प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन तसेच अटवाडा येथील प्रगतीशील शेतकरी विशाल अग्रवाल उपस्थित होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

ग्रामीण भागातील शेतकरी उद्योजक व व्यावसायिक यांना निर्यातीविषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयात कृषि उपसंचालक, नोडल अधिकारी निर्यात यांचे अधिनस्त कृषिमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात यावे, या केंद्रावर मार्गदर्शन करणेसाठी एक कृषि अधिकाऱ्याची निवड करण्याचे निर्देश कृषि आयुक्तालयाने दिले होते. त्यानुसार हे केंद्र स्थापन करण्यात आले असून याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय हिंमतराव पवार, कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा ईमेल आयडी Sanjayhpawarcao2013@gmail.com, saojalgaon@gmail.com असा आहे.

या कार्यक्रमास कुर्बान तडवी, केदार थेपडे, निर्यातदार, फार्म टु टेबल ट्रेडिंग लि, संजय पवार, कृषीमाल निर्यात मार्गदर्शन केंद्राचे समन्वक यांचेसह कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. या मार्गदर्शन केंद्राचा जिल्ह्यातील निर्यातदार शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा’ : सिंधुताई सपकाळ

January 26, 2021

धरणगावच्या वाळू माफियांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करणार : रामचंद्र माळी

November 2, 2020

भडगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू ; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश !

May 17, 2023

जळगावात बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘नाट्य संगीत रजनी’ कार्यक्रमाचे आयोजन !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group