TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा परिषदेचा व्ही-स्कुल प्रकल्प कौतुकास्पद : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 15, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काळाची पावले ओळखून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सुरु केलेला ऑनलाईन व्ही-स्कुल (V-School Learning, Teaching System) प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्वार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरु केलेल्या ऑनलाईन व्ही-स्कुल प्रकल्पाचे उद्घाटन आज पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, अकलाडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, चांगले उपक्रम राबविण्यासाठी जळगाव जिल्हा नेहमीच आघाडीवर असतो. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा व्ही-स्कुल हा उपक्रम याचेच उदाहरण आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण पध्दती गरजेची झाली आहे. याचबरोबर भविष्यात ऑनलाईन शिक्षणाला महत्व प्राप्त होणार असल्याने या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण मिळणार आहे. व्ही-स्कुल प्रकल्प स्थानिक बोली भाषेत उपलब्ध करुन देण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. अशावेळी विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे पूर्ण होण्यास मदत झाली आहे. लवकरच शाळा ऑफलाईन सुरु होणार असल्या तरी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या प्रकल्पाची माहिती शिक्षणाधिकारी अकलाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र महत्वपूर्ण ठरणार : पालकमंत्री ना. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन आयोजन

September 21, 2020

पाळधीत मंगळवारी रात्री दगडफेक, मोठा तणाव !

March 29, 2023

जळगावात दिव्यांगांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत साजरी केले धुलिवंदन !

March 19, 2022

चौधरीवाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात ६९ वा स्मृतीदिन साजरा !

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group