राज्य

‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन् बना करोडपती ; जाणून घ्या.. ‘या’ खास योजनेबद्दल

मुंबई (वृत्तसंस्था) गुंतवणुकीदरम्यान उत्तम रिटर्न आणि पैशांची सुरक्षितता (Money Securities) या गोष्टी गुंतवणूकदारांसाठी प्राधान्य असते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (Long Term...

तुझी एखाद्या दिवशी सोय लावते म्हणत भाजी कापायच्या चाकूनेच केले पतीवर सपासप वार !

यवतमाळ (वृत्तसंस्था) एका महिलेनं भाजी कापायच्या चाकुनेचं आपल्या पतीवर सपासप वार (wife attack on husband with knife) केले आहेत. मोठ्या...

कोकणासह मध्य महाराष्ट्रात २३, २४ जानेवारीला पावसाची शक्यता ; तज्ज्ञांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) कोकणासह मध्य महाराष्ट्रात २३, २४ जानेवारीला पावसाची शक्यता असून ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे....

नथुराम गोडसेच्या चित्रपटावरुन आता नवा वाद ; कोल्हेंच्या ‘त्या’ भूमिकेमुळे राष्ट्रवादीची द्विधा मनस्थिती

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ (Why I Killed Gandhi) या...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी : संधी मुळीच दडवू नका ; थेट इंटरव्ह्यू सुरू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती होत असते. याचं अधिकृत नोटिफिकेशन, माहिती ही भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल द्वारे...

माफक दरातील वाळूसाठी नवं धोरण ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी...

अजबच ! तो चोरत होता महिलांचे कपडे ; पकडताच ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

कोल्हापूर (वृत्तसंस्था) आपण सोनं, चांदी, पैसे आणि मौल्यवान चोरीच्या घटनांबद्दल ऐकलं असेलच, मात्र कोल्हापुरात काहीसा अजबच प्रकार घडला. काय म्हणावे...

Porn च्या व्यसनातून शेजारच्या महिलांसोबत तरुणाने केलेले कृत्य ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

पुणे (वृत्तसंस्था) अश्लील फोटो, व्हिडिओ म्हणजेच पॉर्न कंटेंट (Porn content) बघण्याच्या व्यसनात एक मोठा वर्ग अडकल्याचं आढळत आहे. यात तरुणाईची...

तुमच्याकडे १, ५ आणि १० रुपयांच्या ‘या’ नोटा असतील तर लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती !

मुंबई (वृत्तसंस्था) तुमच्याकडे १ रुपया, ५ रुपये आणि १० रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर तुम्हाला लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी चालून...

रेशन कार्डवर मिळतील ‘या’ सुविधा ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती

मुंबई (वृत्तसंस्था) गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी रेशन कार्ड सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. जर तुम्हाला रेशनकार्डवरील मोफत रेशन व्यतिरिक्त...

Page 337 of 834 1 336 337 338 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!