TheClearNews.Com
Tuesday, June 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात विद्युत खांबातून उतरला वीज प्रवाह, दोन वराहांचा मृत्यू ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 28, 2023
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रामदेवजी बाबा नगरमधील एका विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्यामुळे दोन वराहांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे याच ठिकाणी अनेक लहान मुलं खेळत असतात. परंतू सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतू नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी धरणगाव शहरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास रामदेवजी बाबा नगरमधील एका विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्यामुळे दोन वराहांचा मृत्यू झाला. पवन पचेरवार यांचे यामुळे साधारण २० हजाराचे नुकसान झाले. विशेष म्हणजे याच ठिकाणी अनेक लहान मुलं खेळत असतात. परंतू सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी लागलीच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन लावत घटनेची माहिती दिली. त्यानंतर चार वायरमन आले आणि त्यांनी संबंधित खांबाचा विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच हा खांब आमच्या नव्हे तर धरणगाव पालिकेशी संबंधित असल्याचे सांगितले. दरम्यान, नुकसानग्रस्त पवन पचेरवार यांना मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

READ ALSO

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २९ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लवकरच मुंबईची लाईफलाईन होणार सुरु ; विजय वडेट्टीवारांचे ट्वीट !

October 28, 2020

अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर !

September 24, 2024

धरणगावातून एकाची मोटारसायकल लांबवली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

November 9, 2022

भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर अमृता फडणवीसांचं सर्व भाऊरायांकडे मागणं

November 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group