TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 30 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून तुमची थोडी चिडचिड होईल. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. आज एकामागून एक आनंदाच्या नव्या बातम्या मिळणार आहेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

वृषभ : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. कामाचा ताण कमी होईल. आज कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळावे लागेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. कोणाचं कर्ज घेतलं असल्यास आज वेळीच फेडा.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज व्यवसायात मोठे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. महत्त्वाचे निर्णय नकोत. कामात दिरंगाई करणे टाळावे. आर्थिक कामात सावधानता हवी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश चालवावीत. नोकरदार वर्गातील लोकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

कर्क : आजचा दिवस खूप फलदायक ठरणार आहे. संततीसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज अतिशय काळजीपूर्वक काम करा. आर्थिक कामात अनुकूलता लाभेल. दैनंदिन कामात अनुकूलता लाभेल. तुम्हाला नोकरीत नवीन आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.

सिंह : भाग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. प्रवासाचे योग येतील. आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवासाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक आर्थिक लाभ मिळतील.

कन्या : आजचा दिवस अचानक लाभाचा दिवस असेल. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. परीक्षेच्या चांगल्या निकालामुळे विद्यार्थी खूश होतील. काहींना अनपेक्षितपणे नातेवाइक भेटणार आहेत. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अधिक कामकाजाचा, तणावाचा असणार आहे.

तुळ : आजचा दिवस अनुकूल असणार आहे. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक कामात सुयश लाभेल. कामाचा ताण वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची. त्या दृष्टीने प्रयत्न करा.

वृश्चिक : आज कायदेशीर प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहून अनेक कामांत सुयश मिळवाल. नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. आज तुमचा आत्मविश्वास काही ठिकाणी कमी पडू शकतो.

धनु : तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल, आत्मविश्वास कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला जाणार आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज तुम्ही कामात जरा सावधानतेनेच काम करा.

मकर : आज तुम्हाला अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाला निघावे लागेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. कामाचा ताण असला तरी उत्साही राहाल. आज तुमची काही प्रभावशाली लोकांशी भेट होईल. प्रवासाचे योग येणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवशी कामात कदाचित समाधानकारक कमाई होणार नाही.

कुंभ : तुम्हाला तुमच्या भावांकडून चांगला लाभ मिळेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होणार आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज आपण अत्यंत उत्साही व आनंदी राहणार आहेत. मनोबल उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी मनासारखं काम न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं.

मीन : आज तुमच्या संपत्तीत आजच्या दिवशी वाढ होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कामे यशस्वी होणार आहेत. तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, नाहीतर तुमच्या बोलण्यामुळे कोणाला वाईट वाटण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. उत्साह वाढेल. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

ट्रेंडींगमध्ये पैसे गुंतविण्याच्या बहाण्याने जळगावच्या महिलेला १ कोटी ५ लाखांत गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीएम फाउंडेशनने लाडकी बहिण योजनेचे २३ हजार फार्म भरले विनामूल्य !

July 31, 2024

धक्कादायक ! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

April 6, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 05 एप्रिल 2025

April 5, 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव दौऱ्यावर ; युवा संमेलनात युवकांशी साधणार संवाद !

February 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group