TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी : संधी मुळीच दडवू नका ; थेट इंटरव्ह्यू सुरू !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 21, 2022
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती होत असते. याचं अधिकृत नोटिफिकेशन, माहिती ही भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट सेल द्वारे नेहमी लोकांपर्यंत पोहचवली जाते. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत (Indian Railway Recruitment 2022) क श्रेणी (ग्रुप सी) च्या विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.

जे Indian Railway Recruitment २०२२ साठी अर्ज करू इच्छितात, त्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या secr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. या पदांसाठी आजपासून इंटरव्ह्यू सुरू झाले आहेत. त्याशिवाय उमेदवार थेट https://secr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करून पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच या लिंकच्या माध्यमातून अधिसूचना पाहू शकणार आहात. या भरतीप्रक्रियेंतर्गत एकूण ७५ पदे भरली जाणार आहेत.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

विविध पदांच्या इंटरव्ह्यूसाठी तारखा

१ स्टाफ नर्सः २०, २१, जानेवारी २०२२
२ फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन आणि ड्रेसर : २२ जानेवारी, २०२२
३ लॅब सुपरिंटेंडंट, लॅब असिस्टंट, डेंटल हाइजीनिस्ट, फिजियोथेरेपिस्ट, ऑडियो-कम-स्पीच थेरेपिस्ट, रिफ्रैक्शनिस्ट : २४ जानेवारी, २५, २०२२

भरती प्रक्रियेत पदांची संख्या

स्टाफ नर्स : ४९ पदे
फार्मासिस्ट : ४ पदे
ड्रेसर : ६ पदे
एक्स-रे टेक्निशियन : ३ पदे
डेंटल हाइजिनिस्ट : १ पद
लॅब अधीक्षक : २ पदे
लॅब असिस्टंट : ७ पदे
फिजियोथेरेपिस्ट : १ पद
ऑडिओ-कम-स्पीच थेरेपिस्ट : १ पद
अपवर्तक : १ पद

भरती प्रक्रियेची पात्रता आणि निकष

अधिकृत अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार उमेदवारांकडे पात्रता असणं आवश्यक आहे. उमेदवारांची निवड वॉक-इन इंटरव्ह्यूच्या आधारावर करण्यात येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार किती? ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात चार लाखांचा अवैध गुटखा पकडला ; एकाविरुद्ध गुन्हा !

February 4, 2022

आधार कार्ड लिंक करणे वृद्ध महिलेला पडले महाग ; बोलण्यात गुंतवून दोघांनी केली सोन्याची पोत लंपास !

April 11, 2023

प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

January 26, 2021

नवरात्रीनिमित्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान ; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा !

September 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group