राज्य

लखीमपूर खेरीमधील अपघाताचा व्हिडिओ आला समोर, आंदोलक शेतकऱ्यांना जिवंत चिरडलं !

लखनऊ (वृत्तसंस्था) लखीमपूर खेरीमध्ये रविवारी घडलेल्या घटनेचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक जीप मागून शेतकऱ्यांना उडवताना दिसत...

कोल्हापुरात नरबळी ? ; ७ वर्षीय चिमुकल्याच्या मृतदेहावर हळद, कुंकू

कोल्हापूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला हादरवणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील सात वर्षीय बालकाचा मृतदेह आढळून आला...

भोसरी भूखंड प्रकरणी उपनिबंधकाला जामीन ; खडसे दाम्पत्याला पीएमएलए कोर्टाचे समन्स

मुंबई (वृत्तसंस्था) भोसरी भूखंड प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटच्या...

६ तासांच्या डाऊनमुळे झुकरबर्गला मोठं नुकसान ; एवढ्या कोटींचा बसला फटका !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री डाऊन झालेल्या या सोशल मीडियातील सेवा...

फेसबुक, इन्स्टाग्राम मेसेंजरसह व्हॉट्सअपची सेवा ठप्प !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्स अ‌ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि...

भावना गवळी ईडी कार्यालयात आल्याच नाही, मागितला १५ दिवसांचा वेळ !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतही...

नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर ; गरबा, दांडियावर बंदी

मुंबई (वृत्तसंस्था) येत्या ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी सरकार सज्ज झालं...

आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी !

मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबीने शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं...

शाळा बंद होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) दीड वर्षानंतर राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी...

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई ; सुप्रीम कोर्टाची मंजूरी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशनाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे....

Page 433 of 834 1 432 433 434 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!