TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळकरी मुल, महिला व नागरिकांतर्फे स्वयंस्फूर्तीने रस्ता रोको आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी दि. १६ डिसेंबर रोजी दिलेल्या रस्ता रोको आंदोलनाच्या नोटीसप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाने कामे न केल्याने आज शाळकरी विद्यार्थी, महिला व नागरिक यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४ वर बसून रस्ता रोको आंदोलन केले.

आंदोलन स्थळी फारुक शेख यांचे मनोगत

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २०१८ पासून २०२१ च्या शेवटपर्यंत केलेला पत्रव्यवहार, निवेदन व त्यावर राष्ट्रीय महामार्गाचे तसेच जिल्हाधिकारी यांचे लिखित मिनट्स ऑफ मीटिंग सर्वासमक्ष वाचून व समजून सांगितले. सालार नगरचा फ्लाय ओव्हरची मागणी जुनी असताना त्यानंतरच्या डॉक्टर अग्रवाल चौक व प्रभात कॉलनी चौक यांच्या मागण्या मंजूर झाल्या परंतु सालार नगर अंडरपास मंजूर झाला नाही, एवढेच नव्हे तर अंडरपास ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात मोठा बोगदा करण्याचे लिखित आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही, जुन्या अंडरपास ब्रिजमधून शाळेचा रस्ता तयार करून दोघी सर्विस रोड लागलीस तयार करून देतो. या लिखित व तोंडी आश्वासनाला सुद्धा चंद्रकांत सिन्हा हे जुमानत नसल्याने नाईलाजास्तव हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असल्याचे शेख यांनी नमुद केले.

चंद्रकांत सिन्हा यांचे पोलिसांना आश्वासन

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी मोबाईलद्वारे फारुक शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिकारे यांना आश्वासन दिले की २१ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत दोन्ही ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात येईल. तसेच रैम्पचे काम सुद्धा दोन दिवसात पूर्ण होईल असं सांगितले व घटना स्थळी आलेले राष्ट्रीय महामार्गाचे बागळकर यांनी सुद्धा आंदोलकांना कबूल केले. त्यामुळे हे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

नही चे कार्यालयास घेराव करू

चालार नगर वासीयाची मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिव कॉलनी येथील मध्यवर्ती कार्यालयास घेराव घालून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा फारुक शेख यांनी केली असता हजारोंच्या उपस्थितीत लोकांनी त्यास टाळ्या वाजून मान्यता दिली.

आंदोलनात सक्रिय पाठिंबा

सालार नगरवासीयांची मागणी रास्त व पूर्वीची असल्याने शहरातील मान्यवरांसह सालार नगर, अक्सा नगर मधील महिला पुरुष व शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यात प्रामुख्याने आताऊल्ला खान, उमर शेख, मुस्ताक बादलीवाला, मुस्ताक पटेल, एडव्होकेट अमीर शेख, अनीस शाह, आरिफ शेख, सलीम इनामदार, अलफ़ैज़ पटेल, अन्वर खान, जाहिद शाह, अकील मनियार, खालीद खाटिक, सहिद फयाज, खालील शेख, जुबेर देशमुख, हाजी अशरफ, मतीन सय्यद, शब्बीर सय्यद, आरिफ शेख, इस्माईल शहा, महिलांतर्फे आयशा मुस्ताक, आयेशा शेख, हाजरा शेख, अफसाना तय्यब, सुरय्या असिफ ,नसरीन शेख, नसीम शेख, शबाना शेख, शाळकरी विद्यार्थ्यांनातर्फे मोहम्मद जावेद आयान, आरिफ उमेर रफिक मावेस खान, साहिल अल्फा, आसीम शेख, हमजा तय्यब, तलहा तय्यब, अदनान मुक्तार, साबिन अरशद, आयान अल्तमश यासह शेकडो लोकांची उपस्थिती होती.

घोषणांनी दणाणले महामार्ग

स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे- झालेच पाहिजे, हम सब एक है, हमारी मांगे पुरी करो, आमचा रस्ता -आमचा हक्क, चंद्रकांत सिन्हा मुर्दाबाद, आदी घोषणांनी महामार्ग दणाणून निघाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं महामार्ग दोन्ही बाजूने बंद करण्यात आले असल्याने वाहनांची लाईन मोठ्या प्रमाणात लागली होती.

चोख बंदोबस्त

एमआयडीसी पोलीस स्टेशन, आरसीएफ प्लाटून, शहर वाहतूक शाखा, राज्य गुप्तवार्ता विभाग आदींची उपस्थिती व त्यांचा बंदोबस्त चोख होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

२१ वर्षाखालील मुलांना लग्न करण्यास बंदी पण लिव्ह-इन मध्ये राहण्याची सूट ; न्यायालयानं सुनावला निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २२ ऑगस्ट २०२२ !

August 22, 2022

भाजपसह विरोधकांवर तुटून पडा ; उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या बैठकीत आक्रमक भूमिका

April 30, 2022

मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू : उदयनिधी स्टॅलिन

April 2, 2021

अल्पवयीन मुलगी गर्भवती, पतीसह सासरच्यांविरूद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

February 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group