राज्य

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग ; राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये आग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये सोमवारी सकाळी ही आग...

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं” : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पूर आला असून सातारा, सांगलीमध्येही भीषण परिस्थिती निर्माण...

महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनाने निधन

रायगड (वृत्तसंस्था) महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षांचे...

राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

मुंबई (वृत्तसंस्था) कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र...

राज कुंद्रा प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. दरम्यान...

आयडीयल जर्नलिस्ट (पत्रकार) असोसिएशनची राज्यस्तरीय बैठक ठाणे येथे संपन्न

ठाणे (प्रतिनिधी) देशभरात पत्रकार हित जोपासून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत असलेली व भारत सरकार मान्यताप्राप्त आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशन या पत्रकार...

बाधित लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणार : नारायण राणे

रायगड (वृत्तसंस्था) तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक...

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३९,७४२ कोरोनाबाधित, ५३५ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात कायम असून गेल्या २४ तासांत ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात...

कारगिल युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचं प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २६ जुलै रोजी, 'कारगिल विजय दिवस' आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे,...

‘पेगॅसस’ला कोट्यवधी नाही, तर अब्जावधी रुपये दिले : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) “पेगॅसस’या ऍपद्वारे देशातील १५०० लोकांवर पाळत ठेवण्यात आली. यात राजकीय कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, दोन केंद्रीय मंत्री व ३०...

Page 496 of 834 1 … 495 496 497 … 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

जळगाव : महिलेच्या पर्समधून ८ हजारांची रोकड लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई बापू गायकवाड वय ४० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ह्या जळगाव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ८ हजार रूपये काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ८ हजार रूपये काढून चोरी केली. त्यानंतर महिलेने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानसार अज्ञात दोन महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

ADVERTISEMENT
error: Content is protected !!