TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार !

vijay waghmare by vijay waghmare
February 9, 2025
in जळगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि – 9 ( जिमाका ) : “या भागाच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कार्यरत राहणार असून, आपल्या गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे सांगून जनतेने नेहमीच जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य दिले आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘ रंगतरंग ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. त्या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, जितेद्र चिचोले, केद्रप्रमुख विनोद चव्हाण सरपंच रोहिणी साळुंखे, पोपा.तेजल चौधरी,उपसरपंच पूनम चौधरी, ग्रा.पं. सदस्य योगराज भालेराव, सुनील कोळी, कविता चौधरी, अमोल चौधरी, समाधान सपकाळे, भारती साळुंखे, मंगला सोनवणे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून पालकमंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा “रंगतरंग” हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्वपूर्ण मंच आहे.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी पिलखेडे ग्रामस्थ ग्रामपंचायत,शाळा प्रशासन,विविध सामाजिक संस्था, विविध कार्यकारी सोसायटी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व मंत्री गुलाबराव पाटील भव्य नागरी सत्कार केला.
शाळेचा झाला गौरव
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत नाशिक विभागात पिलखेडे गावाला तृतीय पारितोषिक मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांना अकरा लाखाचा धनादेश व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका मनीषा मारकड यांनी केले तर आभार उपशिक्षक शरद राजहंस यांनी मानले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र साळुंखे, संजय साळुखे, पोलीस पाटील सौ. तेजल चौधरी, वि.का.चे चेअरमन जगन्नाथ चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, गजानन सोनवणे , जितू पाटील, संचालक विठ्ठल पाटील, देविदास चौधरी, प्रकाश चौधरी, आनंदा चौधरी अनिल चौधरी , विठ्ठल कोळी, बंडू साळुंखे, शोभाबाई चौधरी, कल्पना चौधरी राजेद्र चौधरी, किरण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

बस स्थानक परिसरात हाणामारी करणाऱ्या करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

November 2, 2020

जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील

July 26, 2021

मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू !

October 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group