TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बस स्थानक परिसरात हाणामारी करणाऱ्या करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

धरणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत स्वत: झाले फिर्यादी !

vijay waghmare by vijay waghmare
February 9, 2025
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) बस स्थानक परिसरात हाणामारी करणाऱ्या करणाऱ्या चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत स्वत : फिर्यादी देत गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या गाडीतील प्रवासी दुसऱ्या गाडीत बसत असल्याच्या कारणामुळे प्रवाश्याला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोना मिलींद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास बस स्टॅन्डसमोर सार्वजनिक ठिकाणी अतुल मधुकर वारडे (रा. धानोरा) याची आई व बादल आकाश शिरसाठ (रा. अशो सम्राट नगर उनदा ९ नंबर, सुरत) असे संदीप संजय कंखरे (रा. धरणगाव) यांच्या गाडीत बसले होते. मात्र, दुसरी गाडी निघत असल्याने अतुल वारडे याची आई व बादल शिरसाठ हे दोन्ही दुसऱ्या गाडीत बसले. त्यामुळे संदीप संजय कंखरे याने अतुल वारडे याच्या आईला अश्लील शिवीगाळ केली. दरम्यान, तेथे असलेले धरणगाव पोलीस स्टेशनचे पोना मिलींद अशोक भामरे हे संदीपला बोलण्यास गेले असता त्याने त्यांना देखील शिवीगाळ केली. त्यामुळे हातपाई होऊन संदीपला धक्का लागल्याने त्याचा तोल गेला आणि तो तोंडावर पडल्याने त्याचे दात तुटून तो जखमी झाला. यावेळी स्वप्नील उर्फ सोनु पाडुरंग धनगर (रा. धरणगाव) याने बादल शिरसाठ याला दगड मारून जखमी केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनचे पोना मिलींद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.हे.कॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहेत. तसेच कायदा हातात घेणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिला आहे.

READ ALSO

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

महामार्गावर मृत्यूचा थरार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

पिंप्री येथे सेंट्रल बँक शाखेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली ; नवाब मलिकांचा आरोप

November 12, 2021

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस ; जप्त मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करण्याचे आदेश

June 1, 2022

… तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील

February 27, 2021

Gold Price Today : जाणून घ्या..आजचा सोने-चांदीचा दर !

January 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group