नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. कोरोनाची लस...
पुणे (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय प्रस्तावित 5G नेटवर्कविरोधात अभिनेत्री जुही चावला यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या...
नागपूर (वृत्तसंस्था) राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात लॉकडाउनसंबंधी गोंधळ निर्माण झाला असून यावरुन विरोधक...
मुंबई (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०२१ या वर्षासाठीचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक धोरण जाहीर केले. यात व्याजदरात कोणताही बदल करण्यात...
कोल्हापूर (वृत्तसंस्था) छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही तर न्याय देण्याचं आहे आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती...
गुवाहाटी (वृत्तसंस्था) कोरोना काळात अनेक समस्यांचा लोकांना सामना करावा लागत आहे. या जिवघेण्या आजारासोबतच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना पाहायला...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक...
पुणे (वृत्तसंस्था) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात २ जून ते ४ जून, २०२१ या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech