नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांसाठी गाईडलाईन्स...
मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन विरोधकांकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याप्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे...
वाशिम (वृत्तसंस्था) पोहरादेवी येथील जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण १९ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे....
वाशिम (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरातील एका आदिवासी निवासी शाळेमधील २२९ विद्यार्थ्यांनी कोरोनाची...
पुणे (वृत्तसंस्था) भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी...
मुंबई (वृत्तसंस्था) “काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही की,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले. व्यवसाय करणे हे सरकारचे...
मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. संजय राठोड...
मुंबई (वृत्तसंस्था) वसई परिसरात राहणाऱ्या ८० वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने ८० कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वसामान्य नागरिकांची लशीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. येत्या १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, अशी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech