TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक सलोखा फेरी अंतर्गत घर जळालेल्या महिलेस आर्थिक मदत

मनियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक सलोखा फेरी अंतर्गत घर जळालेल्या महिलेस जळगाव जिल्हा मणियार तर्फे पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच पुढे सुद्धा आपणास सहकार्य करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले.

तांबापुर येथे कायमस्वरूपी सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शुक्रवार रोजी तांबापुरा परिसरात मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, महानगर अध्यक्ष सय्यद चाँद, शहा बिरादरीचे आसिफ शाह बापू, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, काकर बिरादरीचे रियाज काकर, बागवान बिरादरीचे मेहमूद बागवान आदींनी तांबापुर परिसरात फेरफटका मारून माहिती जाणून घेतली.

READ ALSO

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

अजमेरी गल्लीतील नसरीन बी शकील यांच्या घराला आग लागून तिचे घरातील वस्तू, सामान, कपडे व बेड सर्व जळून खाक झालेले होते. सदर बाब मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी या महिलेस जळगाव जिल्हा मणियार तर्फे पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली व पुढे सुद्धा आपणास सहकार्य करण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले. यावेळी तांबापुर परिसरातील अफजलखान, अक्रम शेख, अफसर शेख ,अक्रम खान बादशहा ,इमरान टेलर आदींची उपस्थिती होती. लवकरच तांबापुर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक सलोखा अंतर्गत तेथील सर्व धर्मीय राजकीय व सामाजिक नेत्यांसोबत बैठका घेण्यात येईल असे फारुक शेख यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Next Post

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस कमिटीचे निषेध रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2026 !

May 2, 2026

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ सप्टेंबर २०२३ !

September 6, 2023

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group