रायबरेली (वृत्तसंस्था) यूपीच्या रायबरेली इथं एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवी दिल्लीमधील शास्त्री पार्क परिसरामध्ये आज पहाटेच्या सुमारास मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शुक्रवारी मौल्यवान सोन्या आणि चांदीच्या किमतींनी उसळी घेत व्यवहार होत आहे. या पंधरवाड्यात सोन्याची मागणी गगनाला भिडली...
संबलपूर (वृत्तसंस्था) लग्न करुन परतताना कालव्यात वाहन कोसळल्यामुळं वराच्या बाजूचे सात जण ठार, तर चार जण जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना...
इंदूर (वृत्तसंस्था) येथील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू असताना अचानक विहिरीचं छत कोसळलं. यामुळे २५ ते ३० भाविक या विहिरीत...
मुंबई (वृत्तसंस्था) इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात बायको चालू गाडीवर मुलासमोर नवऱ्याचे लाड पुरवीत आहे. हा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभानिवडणूकांच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद...
कोलकाता (वृत्तसंस्था) नवरात्रीत नरबळी दिल्यास अपत्यप्राप्ती होईल असं एका जोडप्याला तांत्रिकाने सांगितलं. त्याच्यावर अंधविश्वास ठेवत आरोपींनी एका सात वर्षांच्या मुलीचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता दिल्लीतून बेघर करण्याची केंद्राची तयारी सुरु झाली आहे....
रामनगर (वृत्तसंस्था) कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शारीरिक संबंध ठेवणं तरुण अन् अल्पवयीन तरुणीला...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech