TheClearNews.Com
Friday, October 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवऱ्याला भरपूर दारू पाजत झोपवले, नंतर बायकोचा प्रियकरासोबत अश्लील खेळ…तेवढ्यात त्याचे डोळे उघडले आणि घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2023
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

रायबरेली (वृत्तसंस्था) यूपीच्या रायबरेली इथं एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश याच्या खूनासंदर्भात पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यानुसार थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून भरपूर दारू पाजली. दारू जास्त प्यायल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची पत्नी आणि प्रियकर दोघेही लैंगिक संबंधात मश्गुल झालेत. परंतू त्याचवेळी राजेशचा डोळा उघडला आणि त्याने आपली पत्नीची स्थिती पाहून त्याला राग अनावर झाला. परंतु संपूर्ण नातेवाईक आणि गावात बदनामी होईल, यामुळे प्रियकर आणि पत्नीने मिळून राजेशची हत्या केली.

READ ALSO

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

पोलिसांना तपासावेळी काही विशेष माहिती हाती लागली नाही. परंतू पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली. तपासात राजेशच्या पत्नीचे गावातील नान्हू महताबसोबत अनैतिक संबंध होते हे कळालं. पोलिसांनी राजेशच्या पत्नीची कसून चौकशी केली असता घटनेच्या दिवशी राजेश, पत्नी रेश्मा आणि महताब यांनी दारू प्यायली होती. राजेशला दारू जास्त झाल्याने तो झोपी गेला. पण जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा पत्नी आणि महताब यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्याने जाब विचारला. त्यावेळी पत्नी आणि तिचा प्रियकर महताब यांनी मिळून राजेशचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नी रश्मी आणि तिच्या प्रियकर नान्हू या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, घटनेच्या दिवशी राजेश, त्याची पत्नी रेश्मा आणि मेहताब यांनी दारू प्राशन केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. याबबतचे वृत्त ‘आज तक’  हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू

October 30, 2026
गुन्हे

शिक्षक पतपेढीत १ कोटी ९३ लाखांचा अपहार

October 30, 2026
गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
Next Post

Gold- Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या...काय आहे आजचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहाण्याने बाहेर नेत पतीने केला पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 22, 2023

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

November 5, 2025

खळबळजनक ! भुसावळातील आनंद लॉज देहविक्री प्रकरण ; महिला निघाली एच.आय.व्ही पॉसिटीव्ह !

April 1, 2022

वर्डीची कार्तिकी सांळुखे विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी !

September 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group