बुलढाणा (वृत्तसंस्था) : उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात...
मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी मागे घ्यायची मागणी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना आणखी...
चित्रकुट (वृत्तसंस्था) कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी १४ दिवसांची...
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आणि...
मुंबई (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय घेत बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात दंगलीशी संबंधित खटले बंद करण्याचे आदेश दिले...
मुंबई(वृत्तसंस्था) : परवानगी मिळो अथवा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
नागपूर(वृत्तसंस्था) राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यावर केंद्रीय मंत्री गडकरींनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते भाजपा सोडून काँग्रेस किंवा अन्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संघर्ष करीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी...
मुंबई(वृत्तसंस्था) : ईडीच्या रडारवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे आले आहेत. रोहित पवार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) न्यायमूर्ती उदय उमेश ललित आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश झालेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech