TheClearNews.Com
Monday, July 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परवानगी मिळो अथवा नाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणारच : उद्धव ठाकरे

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई(वृत्तसंस्था) : परवानगी मिळो अथवा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेनं अद्याप परवानगी दिलेली नाही हा तांत्रिक-मांत्रिक भाग असेल तो ते बघून घेतील. पण शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. या मुद्द्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, “महाराष्ट्रात यावरुन कुठलेही मतभेद व्हावेत असा हेतू नाही. पण मेळावा घ्यायचाच असेल तर तो शिवतीर्थावरच व्हावा असं काही नाही. शेवटी दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. परंतू हा मेळावा स्वतः एकनाथ शिंदेंनी घ्यावा की नाही याबाबत शिंदेच यावर योग्यवेळी बोलतील. दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर गणेशोत्सवानंतरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कमधील परवानगीसाठी दोनदा परवानगीसाठी पत्र दिलं पण अद्यापही महापालिकेनं याबाबत निर्णय स्थगित ठेवला आहे. सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त असल्यानं हा निर्णय प्रलंबित ठेवला असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, बंडखोर आमदार संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी केली आहे. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरेंची भेट घेतली आणि हातात शिवबंधन बांधलं. याशिवाय विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी उद्धव कदम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

READ ALSO

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
Next Post

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून बोदवड नगरपंचायतीस रुग्णवाहिका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : मुख्यमंत्र्यांकडून झंवरने खरेदी केलेल्या मांडसांगवी येथील जमिनीच्या चौकशीचे आदेश !

December 22, 2020

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित

September 15, 2021

“गरीबांचं शोषण मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन”

September 24, 2020

खळबळजनक : सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरिक्षक एसीबीच्या जाळ्यात !

November 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group