TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डी जी पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा जिल्हा काँग्रेसचे नेते डी जी पाटील यांची जळगाव जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्ती बदल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, सेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, धरणगाव एरंडोल तालुका शेतकी संघाचे संचालक तथा माजी अध्यक्ष रमेश पाटील, धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रतीलाल चौधरी, उपाध्यक्ष चंदन पाटील, महेश पवार, प्रा. सम्राट परीहार, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष संजय महाजन,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा चे सिनेत सदस्य प्रा डी आर पाटील, डॉ मिलिंद डहाळे,इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी के पाटील, राजेंद्र न्हायदे, राजू महाजन, जिल्हा राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे अध्यक्ष मोहन पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवती सभेच्या अध्यक्ष कल्पिता पाटील, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सोनालताई पवार, अरूनाताई पाटील यांच्यासह धरणगाव शहरातील विविध पक्षांचे, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकी संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पालिकेचे नगरसेवक आदींनी अभिनंदन केले. पाटील यांनी या नियुक्ती बदल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले.

READ ALSO

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
Next Post

महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट, उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

May 12, 2021

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 30, 2023

रविवारची सुटी, पाचही मित्रांनी मासे पकडण्याचा बेत आखला ; नदीत अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, दोघांना जलसमाधी !

July 17, 2023

बापरे…आता राज्यावर बर्ड फ्लूचे संकट ; मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

February 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group