गुन्हे

जळगावात एमडी ड्रग्ससह तरुणाला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणाला एमडी ड्रग्सचे सेवन करत असतांना पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडल्याची घटना शाहूनगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात...

झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात दगड घालत केला खून !

नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीने पतीच्या डोक्यात दगडाने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना कामठी गुमथळा मार्गावरील आवंडी येथे रविवारी सकाळी साडेपाच...

चिंचपूरा येथे घरफोडी, ३९ हजाराचा ऐवज लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचपुरा येथे घरफोडी करत अज्ञात चोरट्याने रोकड, सोन्याचे दागिने असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला...

खळबळजनक : भुसावळात पोलीस हवालदारावर चाकू हल्ला !

भुसावळ (प्रतिनिधी) पिता- पूत्राच्या कौटुंबिक वादानंतर मुलाकडून त्रास होत असल्याने त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केल्यानंतर...

जळगावात ९० च्या ‘क्वाटरवरून राडा ; परस्परविरोधी गुन्हे !

जळगाव (प्रतिनिधी) ९० एमएल दारुसाठी ५०० रुपयांची नोट दिली. मात्र सुट्टे नसल्याने व्यवस्थापकाने सांगत दारु देण्यास नकार दिल्याने व्यवस्थापकासह हॉटेल...

शेतकऱ्याकडून चार हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विहिरीतील दगड माती वाहून नेणारी वाहने पकडून ती सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करत तडजोडी करुन चार...

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवर आयोध्या श्रीराम मंदिराचे निमंत्रण !

भुसावळ (प्रतिनिधी) देशभरातील रामभक्त वाट पाहात असलेला क्षण आता काही दिवसांवर आलेला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची...

अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने चिरडले ; काका-पुतण्यासह तिघे जागीच ठार !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दोन भरधाव दुचाकींची धडक झाल्याने चौघे रस्त्यावर फेकले गेले. याच दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. या...

जळगाव : पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीवर वाटेतच काळाचा घाला !

जळगाव (प्रतिनिधी) माहेरी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीचा धावत्या रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ३० डिसेंबर...

थर्टी फर्स्टच्या आधीच जळगावात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार !

जळगाव (प्रतिनिधी) दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या मद्यपी कारचालकाने आकाशवाणी चौकात नाकाबंदी दरम्यान, असलेले बैरीकेट्स तोडून तीन ते चार दुचाकीस्वारांना उडविले....

Page 215 of 842 1 … 214 215 216 … 842

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!