TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थर्टी फर्स्टच्या आधीच जळगावात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार !

दारुच्या नशेत तर्रर्रर्र कारचालकाने बॅरीकेट्स तोडून दुचाकीस्वारांना उडविले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या मद्यपी कारचालकाने आकाशवाणी चौकात नाकाबंदी दरम्यान, असलेले बैरीकेट्स तोडून तीन ते चार दुचाकीस्वारांना उडविले. ही घटना शनिवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वारासह पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले, पोलिसांनी कारचालक प्रेमराज सुभाषराव वाघ (वय ३६, रा. दहीवद ता. चाळीसगाव) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं !
जिल्हाधिकारी कार्यालयात लिपीक असलेला प्रेमराज वाघ हे मद्यधुंद अवस्थेत (एमएच १२ एमएफ ९४८१) क्रमांकाच्या कारने भरधाव वेगाने स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौकात येत होता. दरम्यान, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक डी. डी. इंगोले, पोहेकों चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, गुणवंत देशमुख, भाऊराव घेटे, किरण मराठे, विजय पाटील, पंडीत साळी हे कर्मचारी कर्तव्यावर हजर राहून आकाशवाणी चौकात बॅरीकेट्स लावून नाकाबंदी सुरु होती. भरधाव वेगात असलेल्या मद्यधुंद कारचालकाने पोलिसांचे बॅरीकेट्स तोडून समोर असलेल्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. तसेच त्यांच्या पुढे उभ्या असलेल्या कारवर जावून तो आदळला. कार चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्याला सर्कलजवळ पकडले. या अपघातात ट्राफिक पोलिस कर्मचारी गुणवंत देशमुख यांच्यासह छोटू माधव बोरसे (वय ४३) व त्यांची मुलगी सिद्धी छोटू बोरसे (वय १८, रा. वाघनगर शिक्षक कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

नागरिकांनी दिला चोप !
मद्यधुंद कार चालकाने वाहनांना धडक दिल्यानंतर तो पोलिसांसोबत हुज्जत घालीत होता. याचवेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. यावेळी पोलिसांनी त्या मद्यधुंद शासकीय कर्मचारी प्रेमराज वाघ याची सुटका करीत त्याला तात्काळ जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. तसेच त्याचे वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.

रुग्णालयात पोलिसांनी घातली हुज्जत !
दारुच्या नशेत असलेल्या प्रेमराज वाघ यांना पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले. परंतु याठिकाणी देखील त्या मद्यधुंद कार चालक पोलिसांनी हुज्जत घालीत होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅरीकेट्स तोडून एका मागे एक उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिल्यानंतर कार चालक पळून जात होता. संतप्त नागरिकांकडून त्याच्या वाहनाची तोडफोड केली जात होती. परंतू पोलिसांनी तात्काळ कारसह चालकाला ताब्यात घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

जळगाव : पत्नीला घेण्यासाठी जात असलेल्या पतीवर वाटेतच काळाचा घाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड !

July 31, 2024

जळगावात भरदिवसा घरफोडी ; १५ हजार रुपयांची रोकड लंपास

October 13, 2020

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

December 6, 2021

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती

February 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group