गुन्हे

धक्कादायक : दिराने केला वहिनीचा विनयभंग ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका‎ गावात दिराने‎ वहिनीचा विनयभंग केल्याची‎ धक्कादायक घटना घडली.‎ याप्रकरणी पारोळा पोलिसांत‎ पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल...

धरणगावातून एकाची दुचाकी लांबवली ; गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील बिजासनी जिनिंगच्या बाहेरून अज्ञात चोरट्यांनी एकाची दुचाकी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा...

आमदार लताताई सोनवणे यांच्या वाहनाला डंपरची धडक ; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या कारला भरधाव येणाऱ्या डंपरने जबर धडक दिल्याची घटना शनिवारी करंज...

मुलाने बारावीत शाळेतून पहिला क्रमांक पटकावला ; पण पोराचं यश पाहण्यापूर्वीच नियतीचा घाला ; मध्यरात्री बापाचा अपघाती मृत्यू !

जामनेर (प्रतिनिधी) बारावीत प्रथम आलेल्या आपल्या मुलाचे शैक्षणिक यश पाहण्यापूर्वीच अपघातात भारुडखेडा येथील वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली....

२० हजारांची लाच घेताना यावल एकात्मिक आदिवासी विभागातील लेखाधिकाऱ्यास अटक !

यावल (प्रतिनिधी) भोजन पुरवठादाचे बिल मंजूर झाल्यानंतर त्यापोटी मोबदला म्हणून 20 हजारांची लाच स्वीकारणार्‍या यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लेखापालास...

अडीच लाख देऊन मुलाचं लग्न केलं, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह रफूचक्कर !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाल्याची धक्कादायक घटना वैजापूरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एजंटांच्या...

धरणगावजवळ भीषण अपघात ; दुचाकीस्वाराला आयशरने उडवले !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री जवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुण जागीच ठार झालाय. गजानन पाटील (वय ४३, रा.वाघळूद ता.धरणगाव) असं...

हिंगोली : चालकाच्या डुलकीमुळे भीषण अपघात ; चार ठार, दीडशे मेंढ्याही दगावल्या !

हिंगोली (वृत्तसंस्था) कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव फाट्याजवळ चालकाच्या डुलकीमुळे झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दीडशे मेंढ्या...

आधी गळ्यावर ब्लेडने वार, नंतर महिलेला ढकलले विहिरीत ; फैजपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल !

फैजपूर (प्रतिनिधी) तू तुझ्या घरी निघून जा...तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे सांगूनही न ऐकल्यामुळे संतापात एकाने सोबत घरी आणलेल्या...

निवडणुक निकालच्या आनंदोत्सवात सहभागी झाले, घरी परताना जिवलग मित्रांवर काळाचा घाला !

बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील चौसाळा बायपास जवळ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (दि.२३) रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात वाशी तालुक्यातील दोन जिवलग...

Page 353 of 844 1 … 352 353 354 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!