गुन्हे

खळबळजनक : बेपत्ता जवानाचा मृतदेह आढळला चिखली येथील विहिरीत !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील शिरपूर येथील बेपत्ता झालेल्या जवानाचा मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली गावालगत असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ...

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; पारोळा पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारोळा...

मॉर्निंग वॉक करून घरी परताना घडलं अघटीत ; जामनेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू !

जामनेर (प्रतिनिधी) मॉर्निंग वॉक करून घराकडे परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे शहरातील...

मुलगा आणि मित्रांसोबत वडील दुचाकीवरून लग्नाला निघाले, पण वाटेतच घडलं भयंकर !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी वडील, मुलगा आणि त्यांचे तीन मित्र एकाच दुचाकीवरून फुफनी (ता. जळगाव) येथून निघाले....

नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक !

नाशिक (वृत्तसंस्था) दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विजयी सदस्यांच्या हरकतीच्या बाजूने निकाल देण्यासाठी तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना...

नवरा-बायकोचं भांडण सोडवायला गेला अन् जीव गमवून बसला ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वराड बु. येथे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला डोक्यात वीट टाकून खून केल्याची खळबळजनक घटना १४ मे रोजी...

लग्नात फेटे बांधण्यासाठी गेला, घरी परतलाच नाही ; धरणगावजवळ अपघातात तरुण ठार !

धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल येथील एका लग्नात वऱ्हाडींना फेटे बांधून घरी चोपडा येथे जात असतांना तालुक्यातील पिंपळे फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या...

मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण : जाणून घ्या… साक्षीदार किरण गोसावीचे जळगाव कनेक्शन काय ?

जळगाव (प्रतिनिधी) ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक करण्यात...

मित्रांसोबत पोहायला गेला अन् घरी परतलाच नाही ; जळगावात ११ वर्षीय बालकाचा मृत्यू !

जळगाव (प्रतिनिधी) मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या चिंचोली येथील ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. करण जयराम पवार...

जेवणाच्या पंगतीतून उठवल्याच्या राग ; तरूणावर चाकूहल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा !

यवतमाळ (वृत्तसंस्था) जेवनाच्या पंगतीतून उठवल्याचा राग मनात धरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ तालुक्यातील बोरीसिंह येथे...

Page 358 of 844 1 … 357 358 359 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!