गुन्हे

जळगावात बंद कंपनीत आढळला सुरक्षारक्षकांचा जळता मृतदेह

जळगाव (प्रतिनिधी । शहरातील एमआयडी परिसरात असलेल्या एका बंद कंपनीमध्ये वृद्ध सुरक्षारक्षकांचा मृतदेह सकाळच्या सुमारास जाळतांना आढळून आला आहे. या...

महसूल पथकाला ट्रॅक्टरने चिरडून टाकण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) बोरी नदी पात्रात होणारी वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलचे पथक करमाड बुद्रुक येथील बोरी पात्रात गेले होते. त्यावेळी तस्करांनी...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; नऊ जण ठार !

रायगड (वृत्तसंस्था) मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव नजीक गुरुवारी पहाटे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जागीच ठार...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एका व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

मोठी बातमी : अमळनेरातील कुख्यात गुंड दाऊदवर ‘एमपीडीए’ची कारवाई !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४, रा. पिंपळे...

Bhr Scam : खंडणीचा गुन्हा पुण्याहून चाळीसगाव पोलिसांकडे हस्तांतरित !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर प्रकरणात (Bhr Scam) जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन तब्बल एक कोटी २२ लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी...

BHR Scam : गुन्हा दाखल झाला पुण्यात ; खळबळ उडाली चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळा (Bhr Scam) प्रकरणात जामीन मिळवून देण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन देत १ कोटी २२ लाख रुपये खंडणी...

धक्कादायक : कारमधून साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव बस स्थानकाजवळून एका इनोव्हा कारमधून तीन लाख ५६ हजार ९०८ रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याची खळबळजनक घटना...

एरंडोलच्या उद्योजकाला मागितली आठ लाखांची खंडणी ; पत्रकार आणि अल्पवयीन मुलींसह आठ ताब्यात !

एरंडोल (प्रतिनिधी) येथील बालाजी ऑइल मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांच्याकडे आठ लाखांची खंडणी मागण्यासाठी आलेल्या आठ जणांच्या टोळीला पोलिसांनी...

एरंडोलजवळ दुर्दैवी घटना : लग्नाच्या पाच दिवस आधी युवकाचा अपघात ; दोन तरुण ठार, एक जखमी !

एरंडोल (प्रतिनिधी) जळगावहून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर...

Page 409 of 844 1 … 408 409 410 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!