जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर...
भडगाव (प्रतिनिधी) विठ्ठलवाडी-मलकापूर बसमध्ये किरकोळ वादातून प्रवाशी आणि कंडक्टरमध्ये चांगलाच राडा झाला. भडगाव पोलिसात जबरी चोरीसह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी...
पाचोरा (प्रतिनिधी) मोबाइल घेऊन न दिल्यामुळे सहावीत शिकणाऱ्या मुलाने, शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दि. ६ रोजी...
मुंबई (वृत्तसंस्था) मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर...
धरणगाव (प्रतिनिधी) दोंडायचाहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर चालकाने तातडीने बस धरणगाव थेट ग्रामीण रुग्णालयात...
धरणगाव (प्रतिनिधी) 'धरणगावातील तेली तलावात घाणीचे साम्राज्य ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात' या शीर्षकाखाली 'द क्लिअर न्यूज' ने वृत्त प्रकाशित केले...
धरणगाव (संतोष पांडे) तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर प्रचंड...
पाचोरा (प्रतिनिधी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जाहीर सभेत आमदार किशोर पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावरून युवासेनेचे राज्य...
पालघर (वृत्तसंस्था) पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २८ प्रवासी...
जळगाव (प्रतिनिधी) राहणाऱ्या नवरा बायकोच्या वादात सासूने हस्तक्षेप केल्याच्या रागातून जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारत जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech