गुन्हे

ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीनं (ED) समन्स बजावल्याची खळबळजनक बातमी...

मोठी बातमी : पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग होणार !

सोलापूर (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात...

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार ; जितेंद्र महाजन यांची हायकोर्टात याचिका दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण बंडखोरीमुळे ढवळून निघालेले असताना दुसरीकडे धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार झाल्याबाबत धरणगाव जनजागृत मंच तथा...

बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र ! 

शिवसेनेच्या कार्यकारणीत महत्वपूर्ण ठराव ; बंडखोर शिंदे आणि कदम यांचे नेतेपद कायम ! मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे...

हात पकडून महिलेचा विनयभंग ; जळगाव पोलीसात गुन्हा दाखल !

जळगाव (वृत्तसंस्था) शहरातील हाँटेल रायल पॅलेस चौकात एका ३० वर्षीय महिलेचा हात पडून अश्लील संभाषण करून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध...

बँक खात्यात पैसे भरून देण्याच्या नावाखाली एकाची ५० हजारात फसवणूक ; जामनेर पोलिसात गुन्हा !

जामनेर (प्रतिनिधी) 'मै आपकी स्लीप भरके देता हु' असे सांगत ५० हजार रुपये घेऊन ते पैसे बँक खात्यात न भरता...

घरात घुसून १७ वर्षीय तरुणीचा विनयभंग ; चाळीसगाव पोलिसात एकाविरूद्ध गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा घरात घुसून विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

जॉब देण्याच्या नावाखाली तरुणीची २ लाख ६० हजारात फसवणूक ; जिल्हापेठ पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) जॉब देण्याच्या नावाखाली तरुणीची २ लाख ६० हजारात फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस...

सोने चांदीच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा खून ; पहूर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

पहूर (प्रतिनिधी) वृद्ध महिलेच्या घरात घुसून वृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चांदीचे दागिने चोरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहूर...

जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने करत पत्नीचा केला खून !

एरंडोल (प्रतिनिधी) जेवण बनविले नाही या कारणावरून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील जवखेडा येथे...

Page 528 of 845 1 … 527 528 529 … 845

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!