जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी...
जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरच्या मालमत्तेचे बाजारभावापेक्षा कमी किंमतीचे खोटे मुल्यांकन करून घेण्यात आले होते. सदरच्या मालमत्ता अत्यंत कमी किंमतीत प्रमुख संशयित...
कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी सपोनि रविंद्र जाधव यांची नाशिक ग्रामीण येथे बदली झाली आहे....
कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले आडगाव येथील तीन हुतात्मा शहिद व ३० स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ग्रामपंचायत...
जळगाव (प्रतिनिधी) लोककलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य स्तरावर लोककलावंत निवड...
जळगाव (प्रतिनिधी) 'अफगाणिस्तान'मध्ये पंतप्रधानपद रिक्त झाले आहे. काँगेसच्या भावी पंतप्रधानांनी भारतात वेळ न घालवता तिकडे संपर्क साधावा', असं वादग्रस्त ट्विट...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांनी आज मुंबई गाठत धरणगावची पाणी समस्या चक्क विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष...
धरणगाव (प्रतिनिधी) बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर बाबतीत माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी झंवर हे माझ्यासह...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे ३ रुग्णांनी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech