एरंडोल (प्रतिनिधी) प्लॉट विक्रीसह व कौटुंबिक वादातून मुलासह त्याच्या पत्नीने वृद्धेचे डोके दगडावर आपटून हत्या केली. ही दुर्देवी घटना एरंडोल...
एरंडोल (प्रतिनिधी) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टवर दुचाकी आदळून खडके सीम येथील प्रणय जितेंद्र पाटील (वय २३) हा तरुण...
कासोदा (प्रतिनिधी) येथील स्व. सौ.शोभाताई अशोकराव पाटील प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण ज्ञानेश्वर मराठे सर यांना नुकताच...
एरंडोल (प्रतिनिधी) सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास गांधीपुरा भागात समाजकंटकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर वाहनांची...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे न्यू जय बजरंग क्रिकेट क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पालकमंत्री क्रिकेट...
एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोलचे प्रांताधिकारी व त्यांच्या सहकार्यांवर वाळू माफियांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाळू माफियांनी एरंडोल प्रांताधिकारी...
एरंडोल (प्रतिनिधी) शहरातील कासोदा चौफुलीवर आज रात्री झालेल्या भीषण अपघात धरणगावातील एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान,...
एरंडोल (प्रतिनिधी) दोन गटात झालेल्या हाणामारीत ताब्यात घेतलेल्या संशयिताला आमच्या ताब्यात देण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या गटातील टोळक्याने हातात...
कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) अंतुर्ली खुर्द शिवारातील आयटीआय कॉलेजजवळ दोन दुचाकींमध्ये समारोसमोर झालेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर एक...
जळगाव (प्रतिनिधी) पुर्वीचा एरंडोल विधानसभा मतदार संघाचे माजी आ. महेंद्रसिंग पाटील यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतल्यामुळे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech