TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Accident News : व्यायाम करून घरी जायला निघाला, काही वेळातच तरूणासोबत घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2024
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टवर दुचाकी आदळून खडके सीम येथील प्रणय जितेंद्र पाटील (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कासोदा रस्त्यावर घडली होती. या तरुणावर उपचार सुरु असतांना त्याची शनिवारी प्राणज्योत मालवली.

एरंडोल तालुक्यातील खडके सीम येथे प्रणय हा वास्तव्यास होता. तो य रायसोनी महाविद्यालयात बी टेकच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता.  शुक्रवारी सायंकाळी तो (एमएच १९ 1. ईजे २४३८) क्रमांकाच्या दुचाकीने एरंडोल येथे व्यायाम शाळेत व्यायामाला आलेला होता. घरी परतत असतांना कासोदा रस्त्यावरील कुंदन परदेशी यांच्या शेताजवळील रस्त्याच्या कडेला नादुरुस्त असलेले (एमएच १९ बीजी ५१७०) क्रमांकाचे ट्रॅक्टर उभे होते. या उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर प्रणयची दुचाकी धडकल्याने त्यामध्ये प्रणयाचा दुर्देवी मृत्यू झाला.

READ ALSO

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रॅक्टवर रिफ्लेक्टर, इंडिकेटर लावलेले नव्हते. तसेच कोणत्याही सुरक्षेतेची दखल न घेतल्याने ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रणयचा मृत्यू झाला. प्रणय हा एरंडोल तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा चुलत भाऊ होता. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार देशमुख, अनिल पाटील, अखिल मुजावर, मिलिंद कुमावत हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
Next Post

विकासासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा : मंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या संजय तोडेंचा असाही प्रामाणिकपणा ; १ लाख १० हजाराची रक्कम केली परत !

April 6, 2022

दुर्दैवी ! पुण्यात शौचालयाच्या टाकीत चार जण पडले ; गुदमरून चौघांचा मृत्यू !

March 2, 2022

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत तेजी ; चेक करा सोन्या चांदीचे लेटेस्ट दर

May 30, 2022

सक्रीय कार्यातून पदाची ‘पत’ दिसते : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group