TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसमध्ये चढतांना महिलेच्या हातातून लांबवली सोन्याची बांगडी !

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2024
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) येथील बसस्थानकावर एरंडोल ते भडगाव बसमध्ये खडके खुर्द गावी जाण्यासाठी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या हातातील ६४ हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाच्या सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना दि. २२ मे २०२४ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगिता झुंबर सिंग पाटील यामुळ खडके खुर्द येथील रहिवासी असून त्या जळगाव येथे कामानिमित्त गेल्या होत्या. त्या दुपारी जळगाव ते एरंडोल बसने एरंडोल बसस्थानकावर उतरल्या. त्यानंतर ३.३० वाजेच्या सुमारास एरंडोल भडगाव बस लागल्याने त्या घरी परतण्यासाठी बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील किंमती सोन्याची बांगडी लंपास केली. सदर प्रवासी महिलेच्या दोन्ही हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. बसमध्ये बसल्यावर त्यांनी बांगड्या तपासल्या असता उजव्या हातातील बांगडी चोरी झाल्याचे आढळून आले. पोलिस निरीक्षक सतीश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश महाजन, संतोष चौधरी हे तपास करीत आहेत.

READ ALSO

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bus standChoriEarndol

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांद्याच्या निर्यातबंदीतून पाकिस्तानचा होणार आर्थिक लाभ हा घोटाळाच मानवा लागेल !

September 26, 2020

आमदार आमच्या संपर्कात, महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटायला नको ; संजय राऊतांचे मोठं विधान !

July 28, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार 10 जून 2024 !

June 10, 2024

आकडा काढण्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा !

December 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group