TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ड्रग्ज विक्री करण्यापूर्वीच ड्रग्ज माफियाला एलसीबीकडून अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 22, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरुण बगिचा परिसरातील जे. के पार्कच्या जून्या स्विमींग टैंक परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाई मेहमूद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टा कॉलनी) याच्याजवळून ८२ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅम मॅफेड्रॉन एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मेहरुण परिसरातील जे. के पार्क जवळील स्विमींग पुलजवळ काही संशयित एमडी ड्रग्ज विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि गायकवाड यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने दुपारच्या सुमारास छापा टाकला असता, संशयास्परित्या फिरणाऱ्या मेहमूद हनीफ पटेल याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एका विमलच्या पुडीमध्ये प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या दोन एमडी ड्रग्जच्या पुड्या मिळून आल्या. एकाला अटक तर दुसऱ्याचा शोध सुरु मेहमूद पटेल याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसून चौकशी केली असता, त्याने हे एमडी ड्रग्ज अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. अरमान पटेल याला मेहमूदला पोलिसांनी अटक केल्याचे समजताच तो पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

दहा हजार रुपये ग्रॅमप्रमाणे करणार होता विक्री
ताब्यात घेतलेल्या संशयित ड्रग्ज माफिया मेहमूद पटेल याची चौकशी केल्यानंतर त्याच्याजवळ मिळून आलेले ड्रग्ज प्रत्येकी दहा हजार रुपये ग्रॅम प्रमाणे तो विक्री करणार होता. पोलिसांनी संशयिताकडून सुमारे ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून याप्रकरणी संशयित मेहमूद हनीफ पटेल (रा. ३५, रा. ममता हॉस्पिटल मास्टर कॉलनी) व अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ, उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, सलीम तडवी, किशोर पाटील, गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, रवीद्रं चौधरी, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली कोव्हिशिल्डच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी

January 4, 2021

पिंपरूड येथे सिकलसेल सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत तपासणी

December 17, 2020

दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या टोळी पोलीसांच्या ताब्यात; टोळीत अल्पवयीन मुलाचा समावेश

July 28, 2024

धक्कादायक ! विवाहितेचे नग्न फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी ; सासऱ्याने आई वडिलांनाही पाठवले नग्न फोटो

March 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group