धरणगाव (प्रतिनिधी) येथील दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत आज आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांकरिता असलेल्या योजनांची माहिती...
धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघं तरुण जागीच ठार झाले आहेत. या संदर्भात...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील आज 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तुमच्या जिल्ह्याचा मंत्री कोण? याची माहिती जाणून घ्या. शिंदे गटातील...
धरणगाव (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच धरणगावात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील...
मुंबई (प्रतिनिधी) आमदार गुलाबराव पाटील यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सोमवारी दुपारी अचानक फोन आल्यानंतर गुलाबराव पाटील हे तातडीने...
मुंबई (वृत्तसंस्था) ज्या आमदारांनी बंडखोरीला मदत केली अशा अनेकांना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद हवं आहे. यामध्ये संजय शिरसाट आघाडीवर...
पाळधी ता. धरणगाव ( शहाबाज देशपांडे) पाळधी खुर्द आणि बुद्रुक या दोन्ही गावांच्या निधीसाठी आपण आजवर कमतरता पडू दिली नसून...
धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. फोनवरून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी...
जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सहा आघाडी नोंदणीचे प्रस्ताव नगरपालिका विभागाकडे प्राप्त झाले आहेत. पालिका...
धरणगाव (प्रतिनिधी) राज्यात उद्धव ठाकरे सरकारने केलेले काम ध्येयधोरण बाबत युवानेते आदित्य ठाकरे हे संवाद साधणार असून सर्व शेतकरी बंधूनाही...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech