TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावदा प्रचा खून प्रकरण : मोठा भाऊच निघाला लहान भावाचा मारेकरी, धक्कादायक कारण आले समोर !

जळगाव एलसीबीसह धरणगाव पोलिसांनी केली काही तासातच केली गुन्ह्याची उकल !

vijay waghmare by vijay waghmare
August 12, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) घरात आई-वडीलांसह भावासोबत भांडण करुन घरातून निघालेल्या इंदल प्रकाश वाघ (वय २५, रा. जूनी भिलाटी, सावदा, ता. एरंडोल) या तरुणाचा मोठ्या भावाने संतापाच्या भरात बैलगाडीचे शिंगाडे डोक्यात टाकून खून केला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गावातील बस स्थानक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह धरणगाव पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत संशयित दीपक प्रकाश वाघ याला अटक केली आहे.

मोबाईलचा आवाज कमी करण्यावरून सुरु झाला होता वाद !
एरंडोल तालुक्यातील सावदा प्रचा येथे इंदल वाघ हा तरुण वास्तव्यास होता. इंदला हा खदानीत दगड फोडण्याचे काम करीत होता. मात्र त्याला दारुचे व्यसन असल्याने तो दररोज दारु पिवून कुटुंबियांसोबत वाद घालीत होता. शनिवारी रात्री इंदल याला भाऊ प्रकाश याने मोबाईलचा आवाज कमी कर, असे सांगितले. परंतू इंदल याने ऐकले नाही. याचा राग आल्याने त्याने इंदलचे डोके घरातील दरवाजाच्या कडावर जोराने आपटल्याने डोक्याला जखमी केले. तसेच इंदल हा लडखडत गावाकडे निघून गेला. तेव्हा प्रकाश याने त्याचा पाठमागे केला. दरम्यान, रात्री अंदाजे १ ते १.३० वाजेच्या सुमारास साक्षीदार राहुल राजू सोनवणे हा लघवी साठी घराबाहेर गेला असता त्यास प्रकाश हा हा गावाकडून घराकडे परत येतांना दिसला. त्यामुळे प्रकाशनेच इंदलचं डोक्यात दगडाने व लाकडी दांडयाने मारहाण करुन त्याला जिवे ठार मारल्याचे स्पष्ट झाले.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

या पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अमळनेर पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवालकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाशखाली पाळधीचे सपोनि प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र पाटील, दीपक माळी, निलेश सोनवणे, ईश्वर पाटील, हेमंत पाटील, रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.

संतापाच्या भरात झाला खून
दारु पिवून वाद घालणाऱ्या इंदलला त्याचा मोठा भाऊ दीपक याने कानशिलात लगावली. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. तो बस स्थानकाकडे जात असतांना संशयित दीपक हा देखील त्याच्या मागे गेला. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाले. या वादातून दीपक याने संतापाच्या भरात इंदल याच्या डोक्यात बैलगाडीचे शिंगाडे मारल्याने तो जमीनवर कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

तपासाचा धागा गवसताच घेतले ताब्यात
लहान भावाचा खून केल्यानंतर दीपक हा दिवसभर जिल्हा रुग्णालयात उपस्थित होता. तर दुसरीकडे एलसीबीसह धरणगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी ठाण मांडून संशयिताचा शोध घेत होते. मात्र एलसीबी आणि धरणगाव पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर तपासाचा धागा गवसताच पथकाने संशयित दीपक वाघ याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

खळबळजनक : खा. सुप्रिया सुळे यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Swine Flu : धास्ती वाढली ;११ जणांचा मृत्यू

August 20, 2022

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सर्व पालिकांवर प्रशासक राज !

December 28, 2021

ना.जयंत पाटलांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, महापौर सौ.भारती सोनवणे यांचे आवाहन

February 18, 2021

यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य महत्वाचे : विकास गिरासे

April 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group