TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात पत्ते खेळण्याच्या वादातून एकाला मारहाण !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय नगर परिसरात पत्ते खेळण्याच्या वादातून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात गणेश शांताराम माळी (वय 25 वर्षे धंदा रसवंती चालक रा.लहानमाळी वाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 एप्रिल रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास माझा भाऊ योगेश यास पाहण्यासाठी संजयनगर मधील हनुमान मंदीर येथे गेलो होतो. त्याठिकाणी माझा भाऊ योगेश व त्याचा मित्र किशोर मराठे हे मला दिसले. त्यावेळी मी त्यांना तुम्ही पत्ते खेळायला आले आहेत का, असे विचारले असता त्यांनी मला, नाही असे म्हणुन ते दोघे तेथुन निघुन गेले. त्यानंतर मी देखील तेथून परत निघत असतांना अनिल सुभाष फराटे (महाजन) याने मला येवुन धक्का देवून खाली पाडुन माझे कानशिलात मारले. तो मला म्हणाला की, तु आल्यामुळे गेम खराब झाला. तेव्हा मी खाली जमीनवर पडलेलो असतांना छोटु चौधरी, बाळया सुका महाजन, गजानन तुकाराम महाजन, दुदुकाला (मुळ नाव माहीत नाही) अशांनी येवुन मला लाथाबुक्यांनी मारहान केली. त्यावेळी गजानन तुकाराम महाजन याने त्याच्या हातातील फायटरने माझ्या तोंडावर, डाव्या डोळयावर मारुन दुखापत करुन जखमी केले. आमच्या मार्गात आला तर तुला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली. त्यावेळी माझ्या गल्लीतील विक्की चोधरी व कैलास राजु महाजन अशांनी येवून माझी त्यांचे पासुन सोडवणुक करीत असतांना विक्की चौधरी व कैलास महाजन यांना देखील त्यांनी मारहाण केली आहे. त्यांनी मला कसेबसे त्यांचे तावडीतुन सोडविले तोपर्यंत तेथे माझे मित्र चेतन मधुकर शिंपी, समाधान शिवदास देवरे, गोकुळ काशिनाथ पाटील, हेमु सुकलाल चौधरी अशांनी येवून मला त्यांच्या सोबत धरणगाव पोलीस स्टेशनला घेवून आले. मला झालेल्या मारहाणीत डोळयाला व तोंडाला दुखापती झाली. याबाबत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

एसीबीची कारवाई ! तीन लाखांची लाच घेताना अभियंत्याला केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवले नीटच्या परीक्षेत यश !

September 9, 2022

धुणीभांडी करणाऱ्या वृध्द महिलेचे पाच हजार रूपये चोरट्याने लांबविले !

August 19, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३० डिसेंबर २०२२ !

December 30, 2022

उत्तरप्रदेशात भीषण अपघात ; ७ जणांचा मृत्यू

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group