TheClearNews.Com
Sunday, April 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मेटेंसोबत ‘त्या’ दोन तासात काय झालं ; ज्योती मेटेंची चौकशीची मागणी!

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचं १४ रोजी पहाटे अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः मायकर यांच्याशी संवाद साधला आहे.

त्या म्हणाल्या की, “व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझं देखील बोलणं झालं आहे. त्यांचं म्हणणं होतं की, समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीनं ती गाडी ओव्हरटेक करत होती. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह्य होती. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचं देखील अण्णासाहेब यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.”

READ ALSO

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

“मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे.”, अशी मागणी पुन्हा एकदा विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

तपास कसा सुरुये याबाबत मला माहीत नाही : ज्योती मेटे
“या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोण करतंय? किंवा तपास कसा सुरु आहे, याबाबत मला काहीच सांगता येणार नाही. मला याबाबत काहीच माहिती नाही.”, असं ज्योती मेटे म्हणाल्या. “सर्व तपास यंत्रणांकडे माझी आणि शिवसंग्राम कुटुंबियांची हीच मागणी असेल की, निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल, ते तातडीनं सर्वांसमोर आलं पाहिजे.” , असंही त्या म्हणाल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

April 18, 2026
गुन्हे

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
Next Post

डबल मर्डर ; चोरटयांनी चोरी करून केली सासू-सुनेची निर्घृण हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कंगना रनौतसह बहिण रांगोली विरोधात गुन्हा दाखल करा ; वांद्रे कोर्टाचे आदेश

October 17, 2020

जिल्ह्यात आज आढळले ७ कोरोनाबाधित ; ८४ झाले बरे !

February 13, 2022

अतिक्रमण पथकाची धडक कारवाई, माजी नगरसेवकासह मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न !

November 17, 2020

मोठी बातमी : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ; विधिमंडळात ठराव मंजूर !

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group