TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एसीबीची कारवाई ! तीन लाखांची लाच घेताना अभियंत्याला केली अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) नगररचना विभागातील शाखा अभियंता संजय चामले यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. विशेष म्हणजे हा छापा चामले यांच्या घरी टाकण्यात आला. छाप्यादरम्यान चामले तीन लाख रुपयांची लाच घेताना पकडले गेले. चामले यांच्या निवासस्थानी ‘एसीबी’ने छापा टाकल्यानंतर सातारा-देवळाई भागातील नागरिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.

नगररचना विभागात संजय चामले शाखा अभियंता असले, तरी त्यांच्याकडे गुंठेवारी कक्ष प्रमुख म्हणून काम देण्यात आले होते. सातारा-देवळाईचा परिसरदेखील त्यांच्याकडेच होता. या भागातील ले-आउटला मंजुरी देणे, बांधकाम परवानगीची प्रकरणे हाताळणे, भोगवटा प्रमाणपत्रांबद्दल निर्णय घेणे, आदी कामे त्यांच्या आदेशानेच होत होती. त्यात नागरिक भरडून निघत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंठेवारी कक्षाकडे १४२७ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील सत्तर ते ऐंशी टक्के प्रकरणे सातारा-देवळाई भागातील आहेत. चामले ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकल्यामुळे नगररचना विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चामलेंचे ‘एसीबी’तील प्रकरण मिटावे, यासाठी काही अधिकारी कारवाई झाल्यानंतर लगेच कामाला लागले होते, अशी चर्चा आहे. ‘एसीबी’च्या चौकशीत चामले यांनी काही अधिकाऱ्यांची नावे घेतली, तर पालिकेचा नगररचना विभागात संकटात सापडू शकतो, असे मानले जात आहे.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

पालिकेच्या नगररचना विभागात दलालांचादेखील मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप आहे. आवक-जावक विभागातील फायली हाताळण्यापासून विविध शाखा अभियंता, उपअभियंत्यांच्या टेबलवरच्या, कपाटातल्या फायली हाताळण्यापर्यंत, त्या ताब्यात घेऊन त्यांच्या झेरॉक्स काढण्यापर्यंत या दलालांची मजल गेली आहे. काही ‘अवघड, अडचणींच्या’ फाइल दलालांच्या माध्यमातून ‘पुट-अप’ झाल्यास त्यांना लवकर मान्यता मिळते अशीदेखील चर्चा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धर्म भांडण करायला शिकवत नाही : एकनाथराव खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रीडा शिक्षक डॉ. गोविंदराव मारतळे यांची अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड

February 8, 2021

धरणगाव उपजिल्हा रूग्णालयासह बालकवी ठोंबरे स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लावणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !

September 20, 2022

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026

मुलीवर बलात्कार करणाऱ्याचे वडिलांनी तुकडे तुकडे करून फेकले नदीत !

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group