धरणगाव

शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण विरोधात गायरान बचाव मंचतर्फे बुधवारी मूकमोर्चाचे आयोजन (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गायरानसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम निष्कशीत करण्याचे (काढण्याचे) जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची लवकरात लवकर अंमलबाजवणी व्हावी. तसेच अतिक्रमण...

अनोरे येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी टाकली गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील अनोरे येथील ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई होत नसल्यामुळे थेट सरपंच व सदस्य यांनीच...

नांदेड येथील घरकुल वंचितांना मिळाली हक्काची जागा !

नांदेड ता. धरणगाव (दीपक भोई) येथील घरकुल वंचितांसाठी ग्राम पंचायतच्या पुढाकाराने जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेची गुरुवारी...

शेत पाणंद रस्त्यांसाठी आता मिळणार वाढीव निधी : ना. गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) आपण राज्यमंत्री असतांना शेत पाणंद रस्त्यांची योजना राज्यात सर्वात पहिल्यांदा मांडली. यानंतर याला कॅबिनेटने मान्यता देऊन आता राज्यभरात...

पाळधीत मुस्लीमसह सर्वधर्मिय समुदायाचा निलेश राणेंच्या विरोधात उद्रेक !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर अतिशय खालच्या स्तरावरून टीका करत भाजप नेते निलेश राणे...

धरणगाव रेशन कार्ड प्रकरण : आता जिल्हाधिकारी स्वत: घालणार लक्ष !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धरणी नाल्यात १ नोव्हेंबर रोजी रेशन कार्डांचा भला मोठा गठ्ठा सापडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. 'त्या' रेशन...

धरणगावला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचा व्हॉल लिकेज ; लाखो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांचे नुकसान !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड फाट्याजवळ धरणगावला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनचा व्हॉल लिकेज झाल्यामुळे   आज लाखो लिटर पाणी गेले. परंतू...

धरणगावच्या पाईपलाईनसाठी २७ कोटी ४४ लाखांच्या निधीला मंजुरी !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील विस्तारीत भागासह संपूर्ण शहराच्या पाईपलाईनसाठी राज्य शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून २७ कोटी ४४ लाख रूपयांच्या निधीला मंजुरी...

धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

धरणगाव (प्रतिनिधी) शहराच्या मध्यभागी असलेल्या महामार्गाचे म्हणजेच बसस्टँड समोरील नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मागील काही महिन्यांपासून...

धक्कादायक : सापडलेल्या ‘त्या’ रेशन कार्डचा ना पंचनामा, ना पोलिसात तक्रार ; प्रकरण दडपण्याचा आरोप !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धरणी नाल्यात १ नोव्हेंबर रोजी रेशन कार्डचा भला मोठा गठ्ठा सापडल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. वास्तविक बघता...

Page 204 of 287 1 203 204 205 287

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!