TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचा व्हॉल लिकेज ; लाखो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांचे नुकसान !

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन ; संजय महाजन यांचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड फाट्याजवळ धरणगावला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनचा व्हॉल लिकेज झाल्यामुळे   आज लाखो लिटर पाणी गेले. परंतू लिकेजचे पाणी शेतात शिरल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई  द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिला आहे.

 

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

सावखेडा येथून धरणगावला पाणी पुरवठा करणारी ४०० एम.एमची पाईप लाईनवरील व्हॉल लिकेज झाल्यामुळे आज सकाळी लिकेज पाण्याचा मोठा फवारा सुरु झाला. यामुळे बघता-बघता लाखो लिटर पाणी वाया गेले. अति उच्च दाबामुळे पाण्याची वेग जास्त होता हे पाईपलाईनमधून हवेत उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यावरुन स्पष्ट होत होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाणी शेतात घुसले आणि त्यामुळे पिकाचे झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे कर्मचारी,अधिकाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीसाठी  घटनास्थळी धाव घेत व्हॉल दुसरुस्त केला. याबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सांगितले की, पाणी लिकेज होत असल्याची माहिती मिळाल्याबरोबर दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच यामुळे धरणगावच्या पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाहीय.

 

दुसरीकडे भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी पालिका प्रशासनावर टीका करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अन्यथा भाजप आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. तसेच पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कायमच पाईप लाईन नादुरुस्त होत असते. पालिकेतील सत्ताधारी तकलादू काम करून बिल काढून कमिशन घेत असल्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. त्यामुळेच वारंवार पाईप लाईन फुटते किंवा लिकेज होत असल्याचा आरोप देखील संजय महाजन यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : 'या' उमेदवाराचा रविंद्र पाटील यांना जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चंपा, टरबूज अन्.. ; आमदार अनिल पाटील यांची जीभ घसरली

February 26, 2022

Gold-Silver Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले ; जाणून घ्या..आजचा दर !

February 25, 2022

ताई मी तुझ्या पाठीशी…आणखी काही मदत लागली तर चिंता करू नको बरं !

November 19, 2022

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी !

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group