पारोळा

सांगवी शिवारात महावितरण कंपनीच्या ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात महावितरण कंपनीच्या अल्युमिनियमच्या अल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पारोळा पोलिसांनी केला आहे. त्यांच्याकडून सांगवी...

बोरी धरणाचे ३ दरवाजे उघडले ; बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !

पारोळा (प्रतिनिधी) बोरी नदीच्या उगमस्थानी, पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरण १०० टक्के भरल्याची माहिती...

पारोळा : लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

पारोळा (प्रतिनिधी) तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

पारोळा : भोकरबारी धरणात तिघे बुडाले ; मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबांचे दर्शन घेऊन आलेल्या ५ अल्पवयीन मुलांना धरणात असलेल्या पाण्यात पोहोण्याचा मोह झाला....

पारोळा : ट्रक-पिकअपचा अपघात ; १ ठार, ३ जखमी !

पारोळा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक अन् महिंद्रा पिकअप गाडीचा समोरासमोर अपघात झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन...

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) भुमिकेमुळे जळगाव ग्रामीण, चाळीसगावमध्ये उबाठा गट नाराज !

जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी गटाकडून जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघानिहाय आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच घेतला. याबैठकीत...

ग्रामरोजगार सेवकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी बांधील : आ. मंगेश चव्हाण !

पारोळा (प्रतिनिधी) मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांच्या गेल्या पंधरा वर्षापासुन प्रलंबित मागण्या सोडविण्याबाबत आ. मंगेश चव्हाण यांनी बैठक घेवून...

25 हजारांची लाच मागणी भोवली : पारोळा तालुक्यातील महिला तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात

पारोळा : रॉयल्टी भरूनही त्याची पावती न देता मातीची वाहतूक करण्यासाठी 25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील शिवरेदिगर तलाठी वर्षा...

बारामतीच्या पवारांनी दिला पारोळ्याच्या पवारांना आशीर्वाद, म्हणाले…माझ्याकडे रिपोर्ट आलाय !

जळगाव (प्रतिनिधी) जळगावला करण पवार विजयी होतील, असा माझ्याकडे रिपोर्ट आला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना उबाठा...

लग्रसमारंभ आटोपून निघाले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; मायलेकाला भरधाव टँकरने चिरडले, पती जखमी !

पारोळा (प्रतिनिधी) मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर कुटुंबियांची दुचाकी घसरुन अपघात झाला. दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच मागून...

Page 2 of 14 1 2 3 14

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!