TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्रसमारंभ आटोपून निघाले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; मायलेकाला भरधाव टँकरने चिरडले, पती जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2024
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर कुटुंबियांची दुचाकी घसरुन अपघात झाला. दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळताच मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने मायलेकाला चिरडले. यामध्ये पूनम प्रतिक पाटील (वय २४) व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य सुनिल पाटील या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील सारवे, बाभळे नाग फाट्याजवळ घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील कुकावल येथील गुरांचे डॉक्टर असलेले प्रतिक सुनिल पाटील हे पत्नी पुनम व एक वर्षाचा चिमुकला अगस्त्य यांना घेवून पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे (एमएच ३९, एएच ०४०७) क्रमांकाच्या दुचाकीने मित्राच्या लग्नासाठी आले होते. लग्नकार्य आटोपून हे दाम्पत्य एरंडोल येथे मामांच्या भेटीसाठी जात होते. दरम्यान, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पारोळा तालुक्यातील सारवे बाभळे नाग फाट्या जवळ उन्हामुळे डांबर निघून खडी वरती आल्याने त्यांची दुचाकी घसरली. यामध्ये दुचाकीस्वार असलेले दाम्पत्य हे रस्त्यावर कोसळले. याचेवळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ४०, सीटी ४०९७) क्रमांकाच्या टँकरने पूनम व त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीस्वार डॉ. प्रतीक हे रस्त्याच्या कडेला पडल्यामुळे ते जखमी झाले आहे.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे झाला अपघात !
महामार्गाचे निकृष्ट कामामुळे सदर ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी अभिजित पाटील, नरेंद्र पाटील, दीपक अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर जखमींसह मृतांना तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेनेतर्फे हनुमान चालीसा पठण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 24, 2025

“माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही” : सुप्रिया सुळे

August 28, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जून 2026 !

June 17, 2026

पावसामुळे झाडाच्या आडोशाला थांबले अन्.. एकाच क्षणात शेतमजुरासोबत घडलं भयंकर !

May 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group