TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेनेतर्फे हनुमान चालीसा पठण !

आमदार किशोरआप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती !

vijay waghmare by vijay waghmare
April 24, 2024
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि महायुतीच्या जळगावमधील लोकसभा उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात, यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिवसेना व युवासेनेतर्फे आज मंगळवारी (ता.23) पाचोरा शहरात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी घटक पक्ष महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना पाचोरा-भडगावमधून सर्वाधिक मताधिक्य देऊन महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्या पाचमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक यायला पाहिजे यासाठी सर्वांनी जोराने कामाला लागावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.

READ ALSO

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

 

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, युवासेना जिल्हा प्रमुख जितू जैन, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहर प्रमुख बंडू चौधरी, युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील, युवासेना शहर प्रमुख सुमित सावंत ,युवासेना शहर प्रमुख भोला पाटील तसेच मोठ्या प्रमाणात शेकडो शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJPPachorasmita vagha

Related Posts

गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

रामेश्वर कॉलनीत मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं, तर वाईट वाटत नाही, पण शुद्राला शुद्र म्हटलं, तर वाईट वाटतं. प्रज्ञा ठाकूर

December 13, 2020

एकाच कुटुंबातील ७ मृत्युप्रकरणी खळबळजनक खुलासा ; चुलत भावानेच खून करुन मृतदेह फेकले नदीत !

January 25, 2023

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पिडीतेने दिला बाळाला जन्म !

February 10, 2023

महापुरुषांच्या बाबत बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बोदवड येथे सर्वपक्षीय रास्ता रोको !

December 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group