पारोळा

पारोळ्यातील हद्दपार ‘पलटी’ ला जळगाव एलसीबीच्या पथकाकडून अटक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगार विजय उर्फ पलटी प्रताप चौधरी (रा. पारोळा) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव चौफुलीवरून...

वाहनात अवैधरीत्या गॅस रिफिलिंग करताना स्फोट ; पारोळा पोलिसात एकाविरोधात गुन्हा !

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलनजीक ओमनीमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री वाडेनऊ...

पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात ८ गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना दि. १९ रोजी रात्री...

चुलतभाऊकडे घरभरणीसाठी जाताना काळाचा घाला ; मुलगा ठार ,वडील जखमी !

पारोळा (प्रतिनिधी) सूरत येथून आपल्या बुलेटवर वडील आणि मुलगा हे जामनेर तालुक्यातील देवपिंप्री गावी सख्या चुलतभावाकडे घर भरणीच्या कार्यक्रमासाठी जात...

एटीएम मशीनमध्ये पैसे पूर्ण भरता ६४ लाखांचा अपहार ; चाळीसगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

चाळीसगाव (प्रतिनिधी) एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी दिलेले असतांना थोडे-थोडे करून तब्बल ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे...

शिवरे गावात पाण्यातून २९ जणांना विषबाधा ; सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर !

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी...

पारोळ्याजवळ कंटेनर-पिकअपचा भीषण अपघात ; अंत्ययात्रेस जाणाऱ्या तीन महिला जागीच ठार, २० जखमी !

पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विचखेडे गावाच्या पुढील बायपास रस्त्यावर एका कंटेनरने अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या पिकअपला जोरदार धडक...

पारोळा : सासुरवाडीला जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला !

पारोळा (प्रतिनिधी) सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास...

राजवड शिवारात बिबट्याचे दर्शन ; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच राजवड (ता. पारोळा) शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत परिसरातील...

पारोळ्याजवळ दुभाजकावर कार आदळली ; गुजरातच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी !

पारोळा (प्रतिनधी) भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी आपले काम आटोपून कारने परतीचा प्रवास सुरु केला. गुजरातकडे जाताना तालुक्यातील सारर्वे...

Page 3 of 14 1 2 3 4 14

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!