TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात ८ गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2024
in पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागील भागात ओमनीमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना दि. १९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

म्हसवे शिवारातील राजस्थानी हॉटेलच्या मागे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ओमनी गाडीमध्ये गॅस भरताना गॅस टाकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे घटनास्थळी असलेल्या दोन गाड्यांमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट झाला. या दोन्ही वाहनांची अवस्था पाहून गॅस भरणारे नेमके कोण? ते जखमी झाले का? अशी शंका या वेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी उपस्थित केली. दरम्यान, घटनास्थळी जवळपास डझनभर गॅस सिलिंडर पडलेल्या स्थित असल्याचे दिसून आले.

READ ALSO

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस उपनिरीक्षक तसेच पोलिसांसह शहर तलाठी निशिकांत माने आदी घटनास्थळी दाखल झाले. तर अपघाताची माहिती मिळताच दोन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अद्याप कोणत्याही दुखापतीची नोंद नसून आग विझवण्यात आली आहे. परिसरातील सर्व रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम राजकुमार आपत्कालीन प्रतिसादाचे निर्देश दिले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय अनिल पाटील आणि मंत्री गिरीश महाजन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आमदार चिमणआबा पाटील देखील घटनास्थळी पाहणी केली. धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने पाठवल्या होत्या. पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड व पोलीस अधिकारी उपस्थित असून घटनेची माहिती घेत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, घटनास्थळी 08 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून 43 गॅस सिलेंडर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
पारोळा

ओमनीचा टायर फुटून उलटल्याने ८ जण जखमी

December 6, 2025
गुन्हे

वाघरे फाट्याजवळ बस अन् टेम्पो अपघातात एक ठार, ४२ जण जखमी !

August 21, 2025
पारोळा

विमा पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मेव्हण्याने केला शालकाचा खून

April 29, 2025
गुन्हे

पारोळा बस बसस्थानकातून ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास !

January 30, 2025
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 जानेवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किसान एकता मंचचं पेज फेसबुककडून ‘ब्लॉक’… संताप वाढल्यानंतर फेसबुक पेज पुन्हा उघडले

December 21, 2020

व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसांनी केली दोन जणांना अटक

August 21, 2021

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याभोवती 10 फूट उंच सुरक्षा भिंत बांधण्याचे तातडीचे आदेश !

December 3, 2022

महिलांसाठी राखीव जागेवर तृतीयपंथीयाचा उमेदवारीचा मार्ग मोकळा : कोर्टाचा निर्णय !

January 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group